आगार व्यवस्थापक वाशिम गोविंदा उजवणे यांचीडी. टी.ओ म्हणून प्रमोशन वर्धा आगार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : – आज दिनांक 28 नव्हेबर रोजी रा. प आगार व्यवस्थापक गोविंदा उजवणे वाशिम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 03 डिसेंबर 2023 ला वाशिम ला रुजू झाले आणि 29 नोव्हेंबर 2024 वर्धा येथे प्रमोशन झाले. उजवणे यांनी डेपो मध्ये कर्मचारी पूर्ण शिस्त लावले.स्वच्छता पासून सर्व कर्मचारी आणि अधीकारी शिस्तीमध्ये लावले.आणि स्मार्ट मोबाईलच्या युगामध्ये मोबाईलचा कसा वापर करायचा हें त्यानी लक्षात आणून दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडेलवाल यांनी केले.
सत्कार कर्ते वेळी उपस्थित ए डब्ल्यू एस निलेश थोरवे,स्थानक प्रमुख नंदकिशोर तेलगोटे , बाबू एम बी घुगे, वाहतूक नियंत्रक उमेश पट्टेबहादूर, वाहक संजय शर्मा, कामगार संघटनेचे अध्यक्ष खंडेलवाल, महाराष्ट्र इटक काँग्रेसचे विभागीय सचिव संघटनेचे मनीष बॅतुलवाल, डेपो अध्यक्ष पंढरी भालेराव,
वाहतूक नियंत्रक मालेगाव रवी चव्हाण, मालेगाव कर्मचारी अजय गायकवाड, अमोल भाकरे, वाहतूक नियंत्रक लिपिक श्रद्धा चव्हाण, वाहन पर्यवेक्षक सलाउद्दीन, एसटी पतसंस्थेचे व्यवस्थापक दारोकार साहेब. कामगार संघटना डेपो सचिव आर आर जाधव इतर कर्मचारी व मेकॅनिकल उपस्थिती होती.



