जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर
मुक्ताईनगर विधानसभा 11 उमेदवारांनी 19 नामनिर्देशक फॉर्म वाटप करण्यात आले.

20 मुक्ताईनगर विधानसभा सार्वत्रिक निवडणुका करिता दिनांक 23/10/24 रोजी 11 उमेदवार यांना 19 नामनिर्देशन फॉर्म वाटप करण्यात आले. आज कोणत्याही उमेदवार यांचा फॉर्म जमा झाला नाही. नामनिर्देशन फॉर्म वाटप करण्यात आलेले उमेदवार खालील प्रमाणे

- जितेंद्र पांडुरंग पाटील भालोद
- आवेश खाटीक ,प्रमोद माधव बोदडे करिता
- चेतन विजय सिंग राजपूत मुक्ताईनगर 4.हरी ओमकार काकडे मुक्ताईनगर
- प्रमोद सदाशिव सोंधडे मुक्ताईनगर 6.संजय प्रल्हाद कांडेलकर
7.धांडे श्रावण काशिनाथ राजोरा
8.अशोक बाबुराव जाधव रा. अंधेरी मुंबई - पंकज रामधन रोटे मुक्ताईनगर
- सागर प्रभाकर पाटील मनुर बुद्रुक
- प्रशांत गणेश पाटील मुक्ताई नगर



