खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर
बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने दिनांक 16 /8/ 2014 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारे आंदोलन स्थगित:-

(तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)
सविस्तर वृत्त असे की विनंती मोर्चाच्या वतीने दिनांक 16 ऑगस्ट रोजी विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता परंतु पश्चिम बंगालमध्ये हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात काही हिंदू संघटनांनी बंद पुकारला असल्यामुळे भूमिमुक्ती मोर्चाचे आंदोलन स्थगित करण्यात आलेले असून हे आंदोलन दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी करणार अशा आशयाचे निवेदन बहुजन मुक्ती मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश वानखेडे तसेच भूमि मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमुख पोहेकर यांनी मुक्ताईनगर तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे



