विदर्भसामाजिक

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पदी विशाल नरवाडे यांची नियुक्ती

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CE O पदी विशाल नरवाडे यांची नियुक्ती…. जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी, बुलढाणा इथून जवळच असलेले सावळी गावचे रहिवासी आय ए एस विशाल नरवाडे यांना बुलढाणा जिल्हा परिषदेची धुरा सुचविण्यात आली आहे. श्रीमती भाग्यश्री भाग्यश्री विसपुते यांची संभाजी नगर सिडको मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी बदली झाल्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदेला सीईओ कोण येणार याची उत्सकता अनेकांना लागली होती. एका आदेशानुसार विशाल नरवाडे यांना बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीचा आदेश धडकताच विविध सामाजिक स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button