Uncategorized

संध्याताई भगवानराव घुगेयांची मेडशी ग्रामपंचायत उपसरपंच पदीबिनविरोध निवड

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील आज रोजी दिनांक 31 जुलै रोजी मेडशी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या बैठकीत सर्व सभासदांच्या उपस्थितीमध्ये सौ संध्याताई भगवानराव घुगे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मेडशी ग्रामपंचायतचे सचिव भूरकाळे ,
माजी पंचायत समिती सभापती शेख गणीभाई शेख चांद भाई, सरपंच शेख जमीर शेख.गणीभाई,माजी उपसरपंच अमोल तायडे जगदीश राठोड मूलचंद चव्हाण रमजान गोरे, कैलास ढाले,शौकत पठाण,संजू भागवत, विजयपाल, शेख रजाक शेख चांदभाई सुभाष तायडे नानाभाऊ तायडे ज्ञानदेव साठे ज्ञानेश्वर मुंडे अभिजीत मेडशीकर, विठ्ठल विष्णू भागवत जावेद भवानीवाले व ग्रामपंचायत कर्मचारी जावेद बागवान
मुकेश चव्हाण राजकुमार राठोड,बाळू घुगे दत्ता काळे,तसेच इतर नागरिकांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button