अग्नि वीर पेपरफुटी शेतमालाला हमीभाव राहुल गांधीजी यांचे जोरदार भाषण

अग्नि वीर पेपरफुटी शेतमालाला हमीभाव राहुल गांधीजी यांचे जोरदार भाषण
स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
एकवीसाव्या शतकात चक्रव्यूह आलाय तो कमळाच्या आकाराचा आहे ज्या चक्रव्यूहात अभिमन्यु ला अडकवीले होते त्याच चक्रव्यूहात देशातील सर्वसामान्य जनतेला अडकवले आहे.
देशातील तरुण माता भगीणी छोटे मोठे व्यापारींना पंतप्रधान मोदीजी अडकुण ठेवत आहे .
देशात महागाई भ्रष्टाचार वाढत असल्यानी सर्व सामान्य शेतकर्याचे मरण होता आहे
चकरायु मध्ये कसे भेदायचे हे आम्हाला चांगलेच माहीती आहे.
नुसत्यास पारपडलेल्या लोक-सभा निवडणुकीत आम्ही भेदलो आता विधानसभा जिंकु अशी ज़ोरदार टिका लोक-सभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी यांनी आहे संसदेचे अर्थसंकलपीय अधिवेशन चालु आहे
राहुल गांधीनी शेतकरी मजुर पेपरफुटी करप्रणाली अश्या बर्याच मुद्दयावर सरकारला घेरले
राहुल गांधी याच्या भाषणामध्ये बराच गदारोळ झाला.
मजुरांची पोटचिर फाड करणारे सरकार म्हणजे मोदीराज असेही राहूल गांधी लोकसभेत बोलत होते.



