नुकत्याच भुसावळ येथे सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालय राज्यस्तरीय मुलं व मुली बॉक्सिंग

क्ले बॉक्सिंग क्लबचे यश
नुकत्याच भुसावळ येथे सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालय राज्यस्तरीय मुलं व मुली बॉक्सिंग स्पर्धेमध्ये केंद्रीय विद्यालय संठन, मुंबई संभाग रिजनल स्पोर्ट्स मीठ बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये क्ले बॉक्सिंग क्लब चे बॉक्सर अति उत्तम प्रकारे प्रदर्शन करून चार सुवर्णपदक तर एक रोप पदक मिळवले सुवर्णपदक विजेते १) हर्षल बहारे, २) तोसेप सिंग ३)चेतन सिंग ४)दानिश बोरसे आणि ५)हर्षल यादव रोप पदक आपल्या नावे केले व यांची निवड राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धे साठी झालेली आहे तसेच केंद्र विद्यालय राष्ट्रीय स्पर्धा ही चंदिगड येथे होणार आहे या मुलांच्या यशामागे त्यांचे मुख्य प्रशिक्षक पवन शिरसाठ लखन दंडाळे अनिल सपकाळे पवन पारदे या सर्व प्रशिक्षकांनी मेहनत घेतली व क्ले बॉक्सिंग क्लबचे सदस्य लाला सुरवाडे, अनिल जंजाळे, राजेश दांडगे, अतुल महालकर, गिरीश पोद्दार, बबलू नेटकर, गणेश सपकाले व जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटना या सर्वांनी खेळाडूंना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या



