खानदेशजळगावा जिल्हा

उध्दारली कोटी कुळे,भीमा तुझ्याजन्मामुळे…!

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!

जळगाव – शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंतीच्या निमित्ताने भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.

याच बरोबर भारतीय जनता पार्टी कडून भाजपा कार्यालय (जी.एम फाउंडेशन)येथील कार्यक्रमास उपस्थित लावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ही केले. यावेळी जळगावचे आमदार श्री.राजू मामा भोळे, जिल्हा अध्यक्ष सौ.उज्वलाताई बेंडाळे भाजपाच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ,महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सचिव रेखाताई वर्मा,जिल्हा सरचिटणीस अरविंद भाऊ देशमुख, डॉ राधेश्याम चौधरी, शहर उपाध्यक्ष सुनील भाऊ खडके,माजी महापौर सौ.सीमाताई भोळे
यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button