संग्रामपूर तालुक्यातील आज वरवट बकाल येथे रत्कदान शिबीर

संग्रामपूर तालुक्यातील आज वरवट बकाल येथे रत्कदान शिबीर
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी निलेश मेहेंगे ) मागील वर्षी पासून श्री राम जन्मोत्सव वरवट बकाल च्या वतीने रत्कदान करण्याचा आरोग्यदायी व जिवन दायी कार्यक्रम सुरू केला आहे वरट बकाल येथील कार्यकर्ते श्रीराम प्रभु च्या विचाराने प्रेरित होऊन मागील वर्षी पासुन रत्कदान करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्यावेळी ६० जणांनी रक्तदान केले या उपक्रमाला आ डॉ संजय कुटे साह अनेक मान्यवरानी भेटी देऊन या उपक्रमाचे कौतुक केले होते ३१ मार्च रोजी सुद्धा श्रीराम जन्मोत्सव निमित्य येथील संत रूपलाल महाराज मंदिरात १०१ रक्तदात्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आयोजकांनी ठरविले आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री राम जन्मोत्सव समिति व बजरंग दल समिति वरवट बकाल च्या वतीने करण्यात आले आहे .



