जळगावा जिल्हाबुलढाणामलकापूर

मलकापुर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश पंडितराव एकडे निवडणुक प्रचारार्थ रॅली मध्ये मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे

मलकापूर प्रतिनिधी:-मलकापुर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. राजेश पंडितराव एकडे निवडणूक प्रचारार्थ मतदारांचा आशिर्वाद घेण्यासाठी मंगळवार दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8:00 वाजता शिवाजीनगर मलकापुर येथुन आई भवानी चे दर्शन घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीची सुरुवात होऊन चार खंबा चौक , वल्ली चौक , गांधी चौक , छोटा बाजार , मोहनपुरा , दुर्गा नगर , बारादारी , किल्ला चौक , मंगल गेट , लखानी चौक , सायकलपुरा , अब्दुल हमीद चौक , भिम नगर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माता महाकाली नगर माता माता महाकाली चे दर्शन घेऊन समर्थ आखाडा समोरून ज्ञानेश्‍वर नगर , रोहिदास नगर पाटबंधारे कार्यालयासमोर पोहोचुन समारोप करण्यात येणार आहे.
तरी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी 8:00 वाजता भवानी मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवाजीनगर मलकापुर येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button