खानदेश

आज मंगळवार दिनांक २५/७/२०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हाअध्यक्ष मा. प्रदिपराव पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली

आज मंगळवार दिनांक २५/७/२०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हाअध्यक्ष मा. प्रदिपराव पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली व मा.खा.डॉ. उल्हास पाटील व युवानेते धनंजय शिरीष चौधरी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर शहर व रावेर तालुका ग्रामीण कांग्रेस ची आढावा बैठक संपन्न झाली. रावेर शहर कांग्रेस कमेटी आढावा बैठक सकाळी ११ः०० वाजता व रावेर ग्रामीण कांग्रेस कमेटी आढावा बैठक दुपारी २ः०० वाजता आयोजित करण्यात आली होती, डॉ उल्हास पाटील जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व धनंजय चौधरी यांनी कार्यकर्त्याना बूथ कमिटी मजबूत करण्या संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व तहसीलदार श्री बंडू कापसे साहेब यांना मणीपूर क्रूर घटने संदर्भात व शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंदर्भात निवेदन दिले *रावेर तालूका अध्यक्ष श्री. डॉ.- राजेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती योगेश पाटील .प्रदेश सचिव अनुसूचित जाती विभाग श्री राजू सवर्णे रावेर माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद जफर मोहंमद माजी नगराध्यक्ष हरीश शेठ गनवाणी विनायक महाजन गोंडू महाजन माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन ऍड योगेश गजरे उमेश गाढे सावन मेढे धुमा तायडे संतोष पाटील* *काँग्रेस कमिटी सचिव – रामदास लहासे राहुल पाटील सौद शेख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button