महाराष्ट्रसामाजिक

बुलढाणा विधानसभा मतदार संघात संदीप शेळके यांच्या परिवर्तन रथयात्रेला मोठा प्रतिसाद.. ठिकठिकाणी रथयात्रेचे जल्लोषात स्वागत, नागरिक बोलून दाखवत आहेत अनेक समस्या…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

अँकर-बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे पक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले असून, ते संपूर्ण लोकसभा मतदारसंघात परिवर्तन रथ यात्रा करत आहेत, त्यांनी आपल्या रथयात्रेची सुरुवात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून केली होती, आणि आमदार संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात संदीप शेळके यांच्या रथयात्रेला सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय..
ठीक ठिकाणी रथयात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जात आहे.. महिलांकडून संदीप शेळके यांना औक्षण केले जात आहे, तरुण ,बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर चिमुकली सुद्धा त्यांना आपापल्या विविध समस्या बोलून दाखवत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button