Uncategorizedखानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ : राज्यात विशेष महसूल सप्ताह” “जनतेच्या सेवेसाठी, उत्तरदायित्वाचा संकल्प!”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी

महसूल विभागामार्फत संपूर्ण राज्यात दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत “विशेष महसूल सप्ताह” राबविण्यात येत आहे.
या कालावधीत विविध योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, खालीलप्रमाणे कार्यक्रम नियोजित आहेत:

🔸 “महसूल दिन” साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ
🔸 महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद
🔸 उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण
🔸 मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरण

२ ऑगस्ट , सन २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करीत असलेल्या, पात्र कुटुंबांना पट्टे वाटपाचा कार्यक्रम

३ ऑगस्ट, पाणंद/शिवार रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण

४ ऑगस्ट ,”छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” – प्रत्येक मंडळनिहाय प्रभावी अंमलबजावणी

५ ऑगस्ट, विशेष सहाय्य योजनेतील DBT न झालेले प्रकरणे – घरभेटी करून अनुदान वाटप

६ ऑगस्ट, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासन
📜 शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत नियमानुसार कार्यवाही – सरकारजमा/नियमन

७ ऑगस्ट, M-Sand धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व SOP अनुसार पूर्णत्वास नेणे महसूल सप्ताह समारोप व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

सर्व नागरिकांना आवाहन:
महसूल सप्ताहात सहभागी होऊन, महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्या आणि आपल्या हक्कासाठी सजग व्हा!
📍 ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button