बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसांस्कृतिक

होळी व धुलीवंदनाचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने बाजारात रंग

होळी व धुलीवंदनाचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने बाजारात रंग

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

पिचकारीने बाजार मार्केट दुकान रंगली आहे.धुळीवंदन रंगपंचमी निमित्त लहान मुलांच्या पिचकारी खरेदीकरिता ग्राहकांची लगबग सुरु झाली आहे.शेगांव बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग ,लहानग्यांचे आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकऱ्यांनी बाजारपेठ फुलली आहे. याच्या खरेदीला ग्राहकांची व लहानग्यांची खरेदी सुरू झाली आहे. येथील शेगांव शहर व तालुक्यातील ग्राहक स्वतःत घाऊक दरात वस्तू मिळत असल्याने जादा ग्राहक खरेदीला येत असतात. बाजारात भारतीय बनावटी साहित्य उपलब्ध असून मागील वर्षी पेक्षा यंदा दर १५%-२०% जास्त असल्याचे मत व्यापारी यांनी व्यक्त केली आहे. नैसर्गिक रंगाला अधिक मागणी करण्यात येत आहे. नैसर्गिक रंग २० रु ते २५० रु तर ओले रंग १५०-२०० रुपयांवर उपलब्ध आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button