बुलढाणा

भूमिहीन आक्रोश मोर्चाचा खामगाव तहसील प्रशासकीय इमारतीच्या गेट समोर ठिया…


खामगाव. जी डी रोकडे प्रतिनिधी
शेतकरी कष्टकरी भूमिहीन अतिक्रमणधारक यांच्या विविध मागण्यासाठी आज खामगाव तहसील प्रशासकीय इमारतीच्या गेट समोर 12 डिसेंबर रोजी एस. डी .ओ ( महसूल )कार्यालयवर भूमीहिनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दुपारी 12 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदान येथून भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात झाली एस. डी .ओ.(महसूल) कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा धडकताच आंदोलन कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ठिया दिला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती……

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button