बुलढाणामहाराष्ट्र

स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिग सेंटर देऊळगाव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधीउषा इंगळे बुलढाणा

आज दिनांक १५/११/२०२३ रोजी देऊळघाट येथे आदर्श शिक्षण व क्रीडा बहुउद्देशीय संस्था देऊळघाट ता जि बुलढाणा च्या वतीने स्वतंत्र सेनानी आपल्या प्राणांची आहुती देणारे आदिवासी नेते आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अति उत्साही आहे वातावरणात जयंती साजरी करण्यात आली… बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने संस्थाचे संस्थापक अध्यक्ष मां श्री दिलीप कुमार गट्टे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून मिठाई दिली कार्यक्रमाचे संकल्पना संस्थाचे प्राध्यापक आहेत खान यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मां श्री गजानन नाची देशमुख सामाजिक कार्यकर्ते यांनी केले बिरसा मुंडा यांनी इंग्रजांशी लढून देशाला स्वातंत्र्य कशाप्रकारे मिळवून दिलें यांची माहिती उमाळा गावचे सरपंच मां श्री पंडित जी सपकाळ यांनी आपल्या भाषणात दरम्यान दिली तसेच जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक अकील सर यांनी बिरसा मुंडा यांचा जीवन परिचय यांच्या भाषणादरम्यान दिला बिरसा मुंडा जयंतीला संस्थाचे कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला असंख्य संख्येने उपस्थित होते राजू पाठक विलास देशमुख सुभाष पुरी बळीराम पन्हाळे बाळू टेलर भराड रामू महाराज समाधान घट्टे समाधान घट्टे गजानन नेमाडे मनोहरराव पाटील जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक हनीफ सर बाबु देशमुख कमर अली खान दिनेश घट्टे दीपक घट्टे स्वतंत्र सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले जननायक भगवान बिरसा मुंडा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गावातील नागरिक असंख्य संख्येने उपस्थित राहून जयंती साजरी करण्यात आली


Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button