महाराष्ट्रविदर्भ
इंसानियत अभी भी जिंदा है पहेलवान बागबान

जाहेद
जाहेद पहेलवान बागबान*,
*वाशिम*वाशिम :- पै-पै गोळा करून मुलीच्या लग्नासाठी पैसे जमविले व घाईघाईत फ्रूट चे दुकान वर विसरले काय करावे ते सुचत नसताना ‘फ्रुट दुकान चे मालक जाहेद पेहलवान दुत बनले.व त्याने संपर्क करून, १२ तोले सोना व 40 हजार रुपय परत केले, त्याबद्दल त्यांचा सत्कार मा.जिल्हा पोलिस अधिक्षक वाशिम यांचे हस्ते करण्यात आले.त्याबद्दल ते व्यक्ती व त्यांचे परिवार ने जाहेद पहेलवान यांचे आभार मानले.



