Uncategorized

लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची जयंती रुईखेडा येथे बौद्ध बांधवांकडून उत्साहात साजरी

लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची जयंती रुईखेडा येथे बौद्ध बांधवांकडून उत्साहात साजरी

आज दिनांक 26/6 /2023 रोजी रुईखेडा येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बौद्ध बांधवांकडून साजरी करण्यात आली जयंती निमित्ताने राजश्री शाहू वाचनालयाचे उद्घाटन श्री दीप ध्वज कोसोदे ग्राम विकास अधिकारी रुईखेडा यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच सौ उषा अजय गुरचळ होत्या प्रमुख पाहुणे म्हणून श्री अकोलकर आप्पा ग्रामसेवक, तसेच डॉ विजय भीवसेने आप्पा ग्रामविकास अधिकारी, श्री गणेश घुले ग्रामसेवक लाभले उपस्थित गावातील अजय गुरचळ, प्रा.यशवंत तायडे, शेलेश गुरचळ,रमेश गुरचळ,सुरेश गुरचळ,कडू गुरचळ ,श्रीराम सनांसे ,राजेंद्र बंगाळे,सुनील कळसकर,महादेव लोखंडे व सर्व महिला मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमच सूत्र संचालन व आभार प्रदर्शन श्रीरंग गुरचळ यांनी केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button