महाराष्ट्रसामाजिक

राहुरी पोलिसांचे आगळे वेगळे रक्षाबंधन

दोन दिवसापुर्वि घर् सोडून
गेलेल्या महिलेचा व दोन वर्षाच्या मुलीचा शोध


राहुरी पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग रजी नंबर 139/2025 प्रमाणे दाखल करण्यात आलेलि होति. सदर महिला व मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत महिलेचा व मुलीचा माग काढुन तिचा मोहटा देवी परिसरात तालुका पाथर्डी येथे शोध घेऊन तीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून सदर महिलेस व तिचे मुलीस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. सदर तपास पोलीस हवालदार राहुल् यादव् व पोलीस हवालदार सुरज गायकवाड ,यांनी केला आहे,

सदरची कारवाई मा.श्री. सोमनाथ घार्गे  सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री. सोमनाथ वाकचौरे  सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर  , श्री. डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, , पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ.अशोक शिंदे पो कॉ ,-अंजली गुरवे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, पोहेका सचिन धनाड नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि. अहिल्यानगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button