महाराष्ट्र
असंघटित कामगार योजनेअंतर्गत मोजे जनुना येथील निराधार नागरिक अपंग आदींना भोजनाचे वाटप…..

असंघटित कामगार योजनेअंतर्गत मोजे जनुना येथील निराधार नागरिक अपंग आदींना भोजनाचे वाटप….. (जीडी रोकडे जिल्हा प्रतिनिधी )
जवळच असलेल्या ज नू ना तालुका खामगाव येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता येथील स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात वरील असंघटित कामगार योजनेअंतर्गत भोजना चे वाटप करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित जनुना सरपंच सौ .सुवर्णा गोरे यांचे प्रयत्नाने आज गावातील गरजू निराधार अपंग नागरिक यांना भोजनाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्य या क्रमांकाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते



