सार्वत्रिक निवडणूक 2024 : रावेर लोकसभा क्षेत्रखासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा चोपडा तालुका दौरा – दि.21/03/2024

सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रचारार्थ खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज चोपडा तालुक्यातील मौजे मामलदे, कृष्णापूर, चुंचाळे, चौगांव, सत्रासेन व उत्तमनगर पाडा ई., ठिकाणी भेट देऊन स्थानिक कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थांशी संवाद साधला व प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात महाविजय 2024 साठी भाजपा ला पाठींबा देण्याचे आवाहन करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा आशिर्वाद मागीलता.
याप्रसंगी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह आत्मारामभाऊ माळके, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, राजेंद्र सोनवणे, अंबादास सिसोदिया, ज्योत्स्ना चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, धनंजय पाटील, मगन बाविस्कर, गजेंद्र सोनवणे, हिम्मत पाटील, प्रकाश पाटील, प्रदीप पाटील, रावसाहेब पाटील, धनंजय भादले, कांतीलाल पाटील, बबनराव पाटील, विजय बाविस्कर, दीपक बाविस्कर, जीवन पाटील, रोहिदास पारधी, कमलेश पाटील, मनोज सनेर, मिलिंद पाटील, हनुमंतराव महाजन, पंकज पाटील, राजेंद्र पाटील, दीपक भोसले, विवेक गुजर, सतीश पाटील, कमलताई चौधरी, अजय जयस्वाल, जितेंद्र चौधरी, भरत सोनगिरे, कमलेश शिंपी, कांतीलाल पाटील, भरत पाटील, परेश धनगर, सुनील साळुंखे, भरत पाटील, लक्ष्मण पाटील, भारती चौधरी, जितेंद्र चौधरी, रवींद्र चौधरी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.



