खानदेशजळगावा जिल्हामलकापूर

सार्वत्रिक निवडणूक 2024 : रावेर लोकसभा क्षेत्रमहायुती कार्यकर्ता मेळावा, मुक्ताईनगर शहर व तालुका गोदावरी मंगल कार्यालय, मुक्ताईनगर – दि.19/04/2024

“सार्वत्रिक निवडणुक 2024” अनुषंगाने “रावेर लोकसभा” क्षेत्र “भाजपा व महायुती” अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ निवडणूक नियोजनासाठी भाजपा नेते मंत्री मा.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने आज गोदावरी मंगल कार्यालय, मुक्ताईनगर येथे “मुक्ताईनगर शहर व तालुका” यांचा “महायुती कार्यकर्ता मेळावा” आयोजित केला असता, महायुती पदाधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी तसेच महायुती उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी जोमाने कामाला लागून, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदानसाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आवाहन केले.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.नंदकिशोर महाजन, मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक प्रमुख श्री.अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस सौ.वैशाली कुलकर्णी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.डि.एस.चव्हाण सर, सौ.नजमा तडवी, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.प्रफुल्ल जवरे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.कविता वाघ, रावेर लोकसभा किसान मोर्चा संयोजक श्री.प्रशांत महाजन, श्री.गणपत महाजन, श्री.विनायक पाटील, श्री.ललित महाजन, तालुका सरचिटणीस श्री.चंद्रकांत भोलाणे, तालुका सरचिटणीस श्री.विनोद पाटील, माजी प.स.सदस्य श्री.राजेंद्र साळवे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.विशाल झाल्टे, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष श्री.अजगर खान, भाजपा मुक्ताईनगर शहराध्यक्ष श्री.पंकज कोळी, अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष श्री.शकील खा, अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.आनंद हिरोळे व महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button