जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

फैजपूर येथे संविधान परिक्षेतील विद्यार्थ्यांचा सन्मान

फैजपूर येथे संविधान परिक्षेतील विद्यार्थ्यांचा सन्मान

फैजपूर प्रतिनिधी

तापी परीसर विद्यामंडळ संचलीत, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर च्या खट-उ समिती व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या नमित्ताने विद्यार्थी, पालक, शिक्षक व सर्व नागरीकांना भारतीय संविधानाची ओळख व्हावी. भारतीय नागरीकांना त्याच्या मुलभूत अधिकार व कर्तव्याची जाणिव व्हावी. भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी या उद्देशाने ‘संविधान परीक्षा’ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

अरुण प्रथम, जुही पाटील द्वितीय, पवार रोहिणी तृतीय क्रमांकाने विजयी झाल्या सर्व विजयी स्पर्धकांना प्राचार्य डॉ. पी. अर. चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला इतर सहभागी सर्व विद्यार्थांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले. प्रसंगी डॉ. उदय जगताप, डॉ. एस. व्ही. जाधव, डॉ. ताराचंद त्यात एकूण ११० स्पर्धकांनी सवसाकळे, डॉ. निखिल वायकोळ, सहभाग घेतला त्यात तायडे पूजा प्रा. नरेंद्र वाघोदे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button