महाराष्ट्रविदर्भ

2023-24 चा शेतकरी शेतमजूर कामगा त्यांच्या तोंडाला पान पुसणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात विरोधात बीड जिल्हा किसान सभा व अखिल भारतीय शेतमजूर युनियनने पाळला काळा
दिवस

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रामा इंदोरे बुलढाणा प्रतिनिधी

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 हा शेतकरी,शेतमजूर आणि कामगारांच्या हक्कावर घाला घालणारा अर्थसंकल्प आहे.

या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी शेतमजूर आणि कामगारांना थेट फायदा होईल अशी एकही तरतूद करण्यात आलेली नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे प्रो कॉर्पोरेट अर्थसंकल्प आहे.

या अर्थसंकल्पाचा विरोध करण्यासाठी आज अखिल भारतीय किसान सभा बीड व अखिल भारतीय शेतमजूर युनियन च्या वतीने सिरसाळा या ठिकाणी काळा दिवस पाळून केंद्र सरकार विरोधात व अर्थसंकल्पाविरोधात निषेध नोंदवला.
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी शेतमजूर कामगार उपस्थित होते..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button