क्राईमगुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ

मृतदेह आढळला; ओळख झाली

मृतदेह आढळला; ओळख झालीस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगांव शहरालगतच्या नवीन वस्तीजवळ आज सकाळी एका ४८ वर्षीय इसमाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. हा मुतदेह शे. शाबीर शे. गफूर यांचा असल्याचे समजते.यासंदर्भात शे. समीर शे. बशीर यांनी फिर्याद नोंदवली त्यानुसार, २० मार्च रोजी त्याचे वडील कामानिमित्त बाहेर जातो असे सांगून बाहेर पडले. मात्र घरी परत आले नाहीत. असे ते नेहमीच करत होते म्हणून आम्ही त्यांचा शोध घेतला नाही. पण आज एका मित्राने फोनवर फिर्यादीला आढळून आलेल्या मृतदेहाचे वर्णन सांगितले असता तेथे फिर्यादी पाहायवास गेला असता त्याला आहेत.सदर मृतदेह हा त्याचे वडील शे. बशीर शे. गफूर हे असल्याचे दिसले. शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आळसणा रोडवरील मिल्लत नगर जवळील गुलमोहर लेआउट मध्ये सकाळी एका लिंबाच्या झाडाखाली सदर मृतदेह कुजलेल्या स्थितीत नागरिकांना दिसून आला.स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह हा कुजलेल्या स्थितीत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. मृतक इसमाचा खून झाला की आत्महत्या ? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नसले तरी यासंदर्भात निरनिराळ्या चर्चा झडत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button