महाराष्ट्रविदर्भशेती

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा बोलणाऱ्या केंद्र शासनाचा हा निर्णय गहू उत्पादकांना सध्या मिळणारा गव्हाचा भावही मिळू नये

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरेवर्धा शेतकन्यांच्या शेतातील गव्हाचे पीक घरी आणण्याच्या वेळीच केंद्र शासनाने ३० लाख टन गहू बाजारपेठेत टाकण्याचा निर्णय घेतल्याने बाजारपेठेत सध्या थोडे योग्य भाव असलेल्या गव्हाचे भाव पडणार आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा बोलणाऱ्या केंद्र शासनाचा हा निर्णय गहू उत्पादकांना सध्या मिळणारा गव्हाचा भावही मिळू नये, याचे नियोजन असल्याचेच समजले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार हा बाजारपेठेत टाकला जाणारा गहू काहीकेंद्राने बाजारपेठेत ३० लाख टन गहू टाकण्याच्या निर्णयाने बाजारपेठेतील गव्हाचे भाव पडणारशेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन गेले हवेत उडत शेतकऱ्याच्या हाती गव्हाचे पीक येतानाच केले कारस्थानसरकारला लोकप्रियतेचे राजकारण करायचे लॉबीच्या डोळयात खुपली, त्यांच्या लॉबीन आहे.असल्याने ही बाब आटा गिरणी मालकाच्या देशात गव्हाचे भाव पाडण्याकरीता केंद्र शासनाने गहू बाजारपेठेत उतरवावा, असा दबाव आणला. अलीकडच्या हालचालीत केंद्राने बाजारात टाकलेला गहू २१५० रुपये प्रतिक्विंटल द्यायची तयारी दाखविली आहे. त्यामुळे तीन हजार रुपये प्रतिक्विटल मिळणारा गव्हाचा भाव कमी होणार आहे. डिझेलचे भाव शंभरी गाठत असताना गव्हाचा बाजारपेठेतील भाव तीन हजार रुपये प्रतिक्विटल कसा काय जास्त होऊ शकतो. पण शेतकऱ्यांना मारून केंद्र नये, याचे नियोजन केले गेले आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पर्सगव्हाचे भाव कमी फायला सुरुवात झाली असून याचा मोठा फटका आता शेतातला गहू सर्वगणीला आला असलेल्या महाराष्ट्र, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातच्या शेतकन्यांना बसणार आाहे. गिरणी मालकाच्या लॉबीला देशात हमी किमतीतच गहू मिळावा, याकरिता केंद्र शासनाने ३० लाख टन गह बाजारात उतरवून सध्या गव्हाला बाजारात मिळणारा मैं हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळूविधिसंघर्षग्रस्त बालकाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button