बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

लहुजी संघर्ष सेनेच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे 105 वी जयंती साजरी..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद

आसलगाव येथे दरवर्षीप्रमाणे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली असलगाव येथे मराठी केंद्रीय जिल्हा परिषद शाळा येथे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लहुजी संघर्ष सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष यांच्या कडून मुलांना रजिस्टर आणि पेन वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला गावाचे सर्वप्रथम नागरिक सरपंच विष्णू भाऊ इंगळे यांनी फोटोला हार टाकून पूजन केले आणि शाळा समितीचे अध्यक्ष भगवान भाऊ टापरे यांनी सुद्धा फोटोचे पूजन केले ग्रामपंचायत सदस्य संजय भाऊ तायडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी भाषण दिले या कार्यक्रमाला सरपंच विष्णू इंगळे, भगवान भाऊ टापरे, संजय भाऊ तायडे विलास बोरले नितेश बोरले, समाधान भालेराव, सागर चौधरी, व शिक्षक वृद्ध हजर होते दुपारी 5 वाजता अण्णाभाऊ साठे यांची मिरवणूकीच्या रथाचे पूजन करण्यात आले यावेळी ढोले सर, मोहन वानखडे, ग्रामपंचायत सदस्य संजय तायडे विलास भाऊ बोरले जिल्हाध्यक्ष बुलढाणा व शालिग्राम तायडे, किसना तायडे, मोहन तायडे नितेश बोरले, दिनकर तायडे पप्पू तायडे, नितीन तायडे, प्रल्हाद जाधव, विजय बोरकर दीपक तायडे अरुण तायडे वैभव तायडे, अजय सोनवणे बहुसंख्येने मातंग समाज या कार्यक्रमाला हजर होते यानंतर गावातून भव्य दिव्य अशी अण्णाभाऊ साठे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली
✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button