महाराष्ट्रराजकीय

शिवसेना पाचोरा तालुका शिवदूत शाखा प्रमुख, बुथ प्रमुख, विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन शिबिर संपन्न

नगरदेवळा – ता. पाचोरा आज पाचोरा येथे शिवसेना पाचोरा तालुका शिवदूत शाखा प्रमुख, बुथ प्रमुख, विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते शिबिरास माजी उप नगरध्यक्ष पाटे, तालुका प्रमुख सुनिल पाटील, उप जिल्हा गणेश पाटील प्रमुख, जिल्हा प्रमुख मनोहर पाटील , युवानेते सुमित पाटील व मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले , आज पर्यंत च्या केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला व येणाऱ्या २६ ऑगस्ट नगरदेवला तेथे MIDC चे उदघाटन मा. नामदार उदय जी सामंत यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर केले.
या प्रसंगी नगरदेवळा जि. प. गटातील नेरी येथील युवकांनी मा. किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मा. उप सरपंच सुरेश पाटील, उप तालुका संघटक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात अक्षय पाटील ,रोहित पाटील,अतुल सुर्यवंशी,गौरव भोई,अजय पाटील,सोनू केदार,ऋषिकेश मोरे,रतन आहिरे, रवींद्र गढरी प्रवेश केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button