महाराष्ट्र

लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांची मालेगाव शासकीय विश्राम गृह येथे बैठक संपन्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मातंग समाज बांधववाने मालेगाव विश्राम गृह येथे साहित्यरत्न लोकशाहिर, डॉ. अण्णा भाऊ साठे १ आँगस्ट यांच्या१०३व्या जयंती निमीत्त दिनांक २१-४-२०२३ वार शुक्रवार रोजी मीटिंग घेण्यात आली असून मीटींग मध्ये डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती ची परवानगी मिळणे बाबत मिटींग आयोजीत केली होती .डॉ अण्णा भाऊ साठे जयंती उत्सहात साजरी करायची ठरवले आणी पारंपारीक पद्घतिने साजरी करु व जसे की भीम जयंती श्री रामनवमी भगवान माहावीर जयंती जे मिरणुकीचे रस्ते आहेत त्याच पद्घतीने मिरणुक मार्ग राहतील आयोजीत बैठक परवानगी निमीत्त आयोजीत केली होती. आयोजक समस्त मातंग समाज मालेगाव शहर मातंग समाजातील ज्येष्ठ नागरीक व युवक हजर होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button