महाराष्ट्र

लहान मुलाला बेवारस सोडून महिला पसार

लहान मुलाला बेवारस सोडून महिला पसार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव | पोटच्या नवजात शिशुला आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात काम करणाऱ्या सेवाधारी मंदिराच्या आवारात बेवारस टाकून गोपाळ सहदेव काळे (वय ३२) हे महिला पसार झाल्याची घटना रविवार १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ १२ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. वाजता मंदिरात चप्पल स्टैंडश्री संत गजानन महाराज परिसरात ड्युटीवर हजर असतांना मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी त्यांना एक अनोळखी २५ ते ३० शहरात येत असतात. मात्र १२ वयोगटातील हिरवी साडी परिधान ऑगस्ट रोजी मंदिर परिसरात पुरुष केलेल्या स्त्रीने तिच्याजवळील पुरुष जातीचे नवजात शिशु बेवारस जातीचे नवजात शिशुला बेवारस दिसल्याची धक्कादायक माहिती समोर अवस्थेत टाकून पसार झाल्याचेदिसले. मात्र ती महिला त्या बेवारस अवस्थेत सोडलेल्या शिशुला परत घेण्यात आली नाही. सदर महिलेचे कृत्य सीसीटिव्हीत कैद झाले असून त्या महिलेवर कारवाई व्हावी यासाठी फिर्यादी गोपाल काळे यांनी शेगांव शहर पो स्टेशन येथे तोंडी तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी कलम ३१७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एएसआय गजानन गावंडे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button