जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

राष्ट्रीय छावा संघटनेच्या बुलढाणा युवक जिल्हा संपर्कप्रमुख पदी माननीय श्री राहुल मारोती गायकवाड यांची नियुक्ती*








राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गंगाधर नाना काळकुटे पाटील यांच्या आदेशानुसार,महाराष्ट्र प्रदेश माननीय श्री निखिल दादा गोळे पाटील, महाराष्ट्र उपप्रदेश अध्यक्ष माननीय श्री योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री राहुल मारोती गायकवाड यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व समाजासाठी कार्य करण्याची तळमळ पाहून त्यांची बुलढाणा युवक जिल्हा संपर्क पदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल राष्ट्रीय छावा संघटनेचे जळगाव बुलढाणा जालना जिल्हा संपर्कप्रमुख व बुलढाणा जिल्हाध्यक्ष माननीय रवींद्र लक्ष्मण जाधव यांनी राहुल गायकवाड यांना नियुक्तीपत्र देऊन भावी वाटला हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याबद्दल राहुल गायकवाड यांच्यावर महाराष्ट्रातून व इतर परिसरांमधून अभिनंदन होत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button