खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना देऊळगाव मही येथे अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना देऊळगाव मही येथे अभिवादन करण्यात आले.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

. राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांना देऊळगाव मही येथे ग्रामपंचायत कार्यालय, प्रायमरी कन्या शाळा, छत्रपती अर्बन सोसायटी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती समाधान शिंगणे व सरपंच वसुदेव शिंगणे तसेच माजी सरपंच उमेश शिंगणे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर भाषण व्यक्त केले. व सिंदखेड राजा येथे जाणाऱ्या भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फराळाचे वाटप करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button