पत्रकारबुलढाणासामाजिक

राजर्षी शाहूमहाराज यांचे जयंती निमित्त त्यानां कोटी कोटी अभिवादन

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस) प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

वंचीत बहूजन आघाडी तालुक्यातील व शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी यानां जयभीम जय शिवराय आपणास या माहीती द्वारे सूचित करण्यात येत आहे की वंचीत बहूजन आघाडी चे प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांचे आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आरक्षणा चे जनक राजर्षी शाहूमहाराज यांची 150 वी जयंती उत्सवात साजरी करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश प्राप्त झाले असून ह्या आदेशाचा सन्मान करुन दिनांक 26 / 06 /2024 रोजी बुधवार ला न चुकता ठीक 12=00 वाजता विश्रामगृह शेगांव येथे राजर्षी शाहूमहाराज यांच्या 150वी जयंती निमित्त त्यानां अभिवादन करण्या साठी सर्वानी वेळेवर उपस्थीत राहावे ही विनंती मा दादाराव अंभोरे तालुकाध्यक्ष
मोहम्मद सलमान भाऊ अध्यक्ष शहर मा संगीता ससाने शहर अध्यक्ष महीला आघाडी संदेश भाऊ शेगोकार युवाशहर अध्यक्ष मा उमेश भाऊ इगंळे युवा तालुकाध्यक्ष विशाल चोपडे अध्यक्ष वंचीत बहूजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन ता शेगांव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button