बुलढाणा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनामुळे देऊळगाव मही येथे पूर्ण दिवस कडकडीत बंद.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनामुळे देऊळगाव मही येथे पूर्ण दिवस कडकडीत बंद.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
ता. प्रतिनिधी : गजानन खिल्लारे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाची माहिती मिळताच. सर्व गावकरी व व्यापाऱ्यांनी आपले दुकान, हॉटेल, कामगार वर्ग यांनी अजितदादा पवार यांच्या दुःखात सहभागी म्हणून संपूर्ण दिवसभर गावकऱ्यांनी गाव बंद ठेवले. सर्व प्रकारचे बाजारपेठ बंद ठेवण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित दादा यांना गाव बंदच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली. व दादाचे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्याला या दुःखातून सावरण्याची संधी मिळो. जड अंतकरणातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.



