महाराष्ट्रविदर्भ

यशोधरा बुध्द विहारात वैशाख बुध्द पौर्णिमा साजरी(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )

शेगाव येथील तीन पुतळे मिलींद नगर परिसरातील यशोधरा बुध्द विहार येथे वैशाख बुध्द पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यशोधरा महिला संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला रिनाताई अंबादास गवई यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येवून पुष्पार्पण या कार्यक्रमाला रिनालाई

करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण पंचशिल वंदनाचे पठण करण्यात आले. यावेळी धम्म सेवा गायन मंडळाकडून गायनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच हिंमतराव शेगोकार यांचे व्याख्यान झाले. शेवटी खीर वितरणानंतर कार्यक्रमाची मूर्ती पूजन करतांना रिनाताई अंबादास गवई सांगता करण्यात आली.

अंबादास गवई यांच्यासह उपाबाई सुधाकार शेगोकार, दुर्गाबाई शंकर शेगोकार, सुनिताताई बाळासाहेब सिरसाट, उषाबाई तुकाराम इंगळे, सुजाताई महेंद्र शेगोकार, पद्माताई हिंमतराव शेगोकार, मिकाबाई अजाबराव शेगोकार, सयाबाई भानूदास शेगोकार, सविताताई दादाराव शेगोकार, निलिमा अवीर गवई, प्रतिभा महेंद्र शेगोकार, निर्मला रमेश शेगोकार,

कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना खीर वितरण करतांना आयोजक आदींची उपस्थिती होती…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button