जळगावा जिल्हापत्रकारबुलढाणा
मौजे ज नुनातालुका खामगाव येथे महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण महामण्डल तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर….

मौजे ज नुनातालुका खामगाव येथे महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण महामण्डल तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर….
जी डी रोकडे प्रतिनिधी
जुना तालुका खामगाव येथे दिनांक 11 जानेवारी रोजी महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण महामंडळ तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दुपारी10 ते 2 वाजेपर्यंत या शिबिराची वेळ होती. यामध्ये संपूर्ण कुटुंबा साठी तपासणी शिबिर याचे आयोजन केले होते. त्यासाठी आरोग्य तपासणीसाठी पात्र बांधकाम लाभार्थी त्यांना कागदपत्रे .. स्वतःचे आधार कार्ड सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि बांधकाम कामगार कार्ड नोंदणी अर्ज असणे आवश्यक होते. पात्र लाभार्थ्यांनी यावरील शिबिराचा शंभर टक्के लाभ घेतला…



