खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

भाजपाची पहिली यादी जाहीर ; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ उमेदवारांची नाव

महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे या यादीतून ९९ उमेदवारांची नावे आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार २८८ जागांवर एकमत झालेय. भाजपने आज पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. श्रीजया चव्हाण या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिलेय. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

भाजप उमेदवारांची नावे

  1. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
  2. कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
  3. शहादा – राजेश पाडवी
  4. नंदुरबार- विजयकुमार कृष्णराव गावित
  5. धुळे शहर-अनूप अग्रवाल
  6. सिंदखेडा- जयकुमार रावल
  7. शिरपूर- काशिराव पावरा
  8. रावेर – अमोल जावळे
  9. भुसावळ- संजय सावकारे
  10. जळगाव शहर- सुरेश भोळे (राजू मामा)
  11. चाळीसगाव- मंगेश चव्हाण
  12. जामनेर- गिरीश महाजन
  13. चिखली- श्वेता महाले
  14. खामगाव- आकाश फुंडकर
  15. जळगाव (जामोद) – संजय कुटे
  16. अकोला पूर्व- रणधीर सावरकर
  17. धामणगाव रेल्वे- प्रताप अडसद
  18. अचलपूर- प्रविण तायडे
  19. देवळी- राजेश बकाने
  20. हिंगणघाट- समीर कुणावार
  21. वर्धा- पंकज भोयर
  22. हिंगणा- समीर मेघे
  23. नागपूर दक्षिण- मोहन मते
  24. नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
  25. तिरोरा- विजय रहांगडाले
  26. गोंदिया- विनोद अग्रवाल
  27. अमगाव- संजय पुरम
  28. आरमोरी- कृष्णा गजबे
  29. बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार
  30. चिमूर – बंटी भांगडिया
  31. वणी- संजीव रेड्डी बोडकुरवार
  32. रालेगाव- अशोक उईके
  33. यवतमाळ- मदन येरावर
  34. किनवट- भीमराव केरम
  35. भोकर- श्रीजया चव्हाण
  36. नायगाव- राजेश पवार
  37. मुखेड- तुषार राठोड
  38. हिंगोली- तानाजी मुटकुले
  39. जिंतूर – मेघना बोर्डिकर
  40. परतूर- बबनराव लोणीकर
  41. बदनापूर – नारायण कुचे
  42. भोकरदन- संतोष दानवे
  43. फुलंब्री- अनुराधा चव्हाण
  44. औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
  45. गंगापूर- प्रशांत बंब
  46. बगलान- दिलीप बोरसे
  47. चांदवड- राहुल अहिर
  48. नाशिक पूर्व- राहुल ढिकले
  49. नाशिक पश्चिम- सीमा हिरे
  50. नालासोपारा- राजन नाईक
  51. भिवंडी पश्चिम- महेश चौघुले
  52. मुरबाड- किसन कथोरे
  53. कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड
  54. डोंबिवली- रविंद्र चव्हाण
  55. ठाणे- संजय केळकर
  56. ऐरोली- गणेश नाईक
  57. बेलापूर- मंदा म्हात्रे
  58. दहिसर – मनिषा चौधरी
  59. मुलुंड- मिहीर कोटेचा
  60. कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
  61. चारकोप – योगेश सागर
  62. मालाड पश्चिम- विनोद शेलार
  63. गोरेगाव- विद्या ठाकूर
  64. अंधेरी पश्चिम- अमित साटम
  65. विलेपार्ले- पराग अळवणी
  66. घाटकोपर पश्चिम- राम कदम
  67. वांद्रे पश्चिम- आशिष शेलार
  68. सायन कोळीवाडा- कॅप्टन आर तमीळ सेल्वन
  69. वडाळा- कालीदास कोळंबकर
  70. मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
  71. कुलाबा- राहुल नार्वेकर
  72. पनवेल- प्रशांत ठाकूर
  73. उरण – महेश बालदी
  74. दौंड – राहुल कुल
  75. चिंचवड – शंकर जगताप
  76. भोसरी – महेश लांडगे
  77. शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
  78. कोथरुड – चंद्रकांत पाटील
  79. पर्वती- माधुरी मिसाळ
  80. शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील
  81. शेवगाव- मोनिका राजळे
  82. राहुरी- शिवाजीराव कर्डिले
  83. श्रीगोंदा- प्रतिक्षा पाचपुते
  84. कर्जत जामखेड- रामशिंदे
  85. केज- नमिता मुदंडा
  86. निलंगा- संभाजी निलंगेकर
  87. औसा- अभिमन्यू पवार
  88. तुळजापूर- राण जगजितसिंह पाटील
  89. सोलापूर शहर उत्तर- विजयकुमार देशमुख
  90. अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी
  91. सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख
  92. माण- जयकुमार गोरे
  93. कराड दक्षिण- अतुल भोसले
  94. सातारा- शिवेंद्रराजे भोसले
  95. कणकवली- नितेश राणे
  96. कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
  97. इचलकरंजी- राहुल आवाडे
  98. मीरज- सुरेश खाडे
  99. सांगली- सुधीर गाडगीळ

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button