अपघातमहाराष्ट्र

भारत देशासाठी कारगील युद्धा मध्ये बाॅर्डरवर गोळ्या खाणारे माजी सैनिक आयु.बुद्धपाल सदांशिव यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक पती गजानन सोनोने व त्यांचे सहकारी गाव गुडं यांच्या कडुन चार दिवस पूर्वी प्राणघात हल्ला करण्यात होता

प्रतिनिधी


दि.11 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता सुमारास बाजोरीया नगरी हिंगणा फाटा अकोला येथे रहीवासी असणारे कारगील युद्धा मध्ये बाॅर्डरवर ज्यांनी देशाच्या सौरक्षणासाठी गोळ्या खाल्ल्या ते देशाचे रक्षक माजी सैनिक आयु.बुद्धपाल सदांशिव यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक पती गजानन सोनोने व त्यांचे साथीदार फरार गाव गुंड या सर्वानी तलावर,पाईपाने बेदम मारहान करुन माजी सैनीक बुद्धपाल सदांशिव यांच्यावर प्राणघात हल्ला चढविला आहे.या घटने मध्ये सर्व आरोपीनी माजी सैनीकांच्या कुटुँबास सुद्धा मारहान केली.असुन माजी सैनीक बुद्धपाल सदांशिव हे सद्या अतिशय गंभीर जखमी आहेत त्यांना ओझोन हाॅस्पीटल अकोला येथे i c o मध्ये उपचारा करीता भरती करण्यात आले होते परंतु आता त्यांची प्रकृती ही फार गंभीर असुन त्यांना अकोल्यावरून पुणे या ठिकाणी 17 ऑगस्ट रोजी ॲम्बुलन्स ने पाठवण्यात आले.पुणे जिल्ह्यामध्ये जिथे हे सैनिक भरती होतील त्या ठिकाणी सर्व सामाजिक व राजकीय पक्षातील कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी माजी सैनिकाला मदत करावी महाराष्ट्रातील सर्वांनी या घटनेची दखल घेऊन ज्यांनी सैनिकाला मारहाण केली त्या सर्व आरोप यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे व सैनिकाच्या रक्षणासाठी सर्वांनी सैनिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत हेच आम्ही आवाहन करतो..माजी सैनिकांना ॲम्बुलन्स ने पुणे जिल्ह्यामध्ये पाठवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता,देवेश दादा पातोडे,आकाश भाऊ धावसे,सुरज भाऊ दामोदर,आतिश शिरसाठ,हार्दिक शिरसाट,आदर्श इंगळे व अनेक सैनिक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते..!
!!.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.!!
,आकाश दादा शिरसाठ,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button