महाराष्ट्रमुक्ताईनगर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाहन चालक मुरकुटे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाहन चालक मुरकुटे
मुक्ताईनगर
आगारातील अतिशय आनंद काम करणारे वाहक व चालक अतिशय अनभवी आणि कार्यक्षम व्यक्ती मुक्ताईनगर आगार व्यवस्थापकाच्या अधीन राहून कार्य अतिशय छान व वेळेवरती करत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस तंतोतंत वेळेवरती आणि योग्य त्या वेगाने व संयम पूर्वक काम करतात त्याकरिता स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस च्या संपादक मंडळाकडून त्यांना गौरवण्यात येत आहे तसेच मुक्ताईनगर आगार व्यवस्थापकाच्या हार्दिक अभिनंदन व पुढील येणाऱ्या दिवाळीसाठी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा



