बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

खामगाव तालुक्यातील हिवरा बु. येथे दरवर्षी वेगवेगळे स्तुत उपक्रम राबविण्यात येतात यावर्षी, हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त भव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व हीच काळाची गरज आहे.

दि.२२.व २३/०१/२०२६ खामगाव तालुक्यातील हिवरा बु. येथे दरवर्षी वेगवेगळे स्तुत उपक्रम राबविण्यात येतात यावर्षी, हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त भव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व हीच काळाची गरज आहे.
प्रतिनिधी.राजेंद्र मुंडे
युवा पिढी सुदृढ राहण्याकरिता अत्यंत स्तुत उपक्रम आहे विशेष म्हणजे अखंड हिंदुस्थानच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे, प्रखर लेखणी, स्पष्ट विचार आणि निर्भीड भूमिका यांचे प्रतीक असलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त आयोजित केल्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या लेखन, व्यंगचित्र, संपादकीय आणि संघटनकौशल्याच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाला आत्मसन्मानाची दिशा दिली.

हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडत, कोणताही भेद न करता देशाशी निष्ठा ठेवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विचार त्यांनी सातत्याने मांडला.

त्यांच्या विचारांनी, निर्णयांनी आणि कार्याने देशाच्या राजकारणात ठळक ठसा उमटवला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन करत कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.

हिंदू सेवक अँड अमोल अंधारे यांच्या शुभ असते संपन्न झाले.

यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांची होती यावेळी गावातील शिवसैनिक व प्रतिष्ठित नागरिक गौरव राहणे, दत्ता कवळे, सागर राहणे, वैभव काळे, सागर घोराडे, मनोहर आळशी, सोपान पागृत, अमोल दांदळे, हरिओम आळशी, शुभम शिंगोटे, विठ्ठल राहणे, श्याम सोनवणे, ज्ञानेश्वर राहणे, विशाल खंडारे, सोपान कवळे, गौरव आखरे, वैभव करांगळे, सुपेश राहणे, प्रसाद कवळे वैभव हागे, शंकर कवळे, स्वरूप कवळे आदी सह महिला व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button