अपघातविदर्भसामाजिक

जय हिंद चालक-मालक संघटना रस्ता रोको आंदोलन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव येथे पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात रस्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले आहे
जय हिंद चालक-मालक संघटना यांच्या नेतृत्वाखाली शेगाव शहर येथे निवेदन देण्यात आले आहे भारत सरकारने गाडी मालक चालक यांच्याकडून अपघात झाल्यास दहा वर्ष दहा लाख रुपये दंड जिवघेणाआणि कायद्याच्या आम्ही निषेध करीत आहे हा कायदा रद्द करण्यात यावा आम्ही दिनांक चार एक 2024 ला सरकारला समज देण्यासाठी एक दिवशीय रस्ता रोग करणे करीत आहे तसेच जर हा कायदा रद्द झाला नाही तर जय हिंद चालक-मालक संघटनेच्या कडून बेमुदत बंद करण्यात येईल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button