महाराष्ट्रविदर्भ

मा.मुखमंत्री यांच्या भेट घेण्यासंदर्भात मा श्री रणधीरभाऊ सावरकर (आमदार) यांची भेट घेण्याकरिता अकोला जिल्हयातील ग्राम रोजगार सहाय्यक भाऊंच्या ऑफिसमध्ये …

अकोला (प्रतिनिधी राजेंद्र मुंडे )वरील विषयानुसार आपणार लेखी निवेदन सादर करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामस्तरावर रोजगार सहाय्यक म.ग्रा.रा.ह.योजनेचे कामे अतिशय अल्प मानधनावर गेल्या १८ वर्षा पासुण करीत आहोत परंतु ग्रामरोजगर सहाय्यकाला अजुन पर्यंत कुठल्याही प्रकारे मासीक मानधन दिल्या जात नाही म. ग्रा.रो.ह.योजनेचे विविध कामे करत असतांना त्याचा पं.स.व तहसिल स्थरावर अनेकवेळा येणे जाणे करावे लागते. या करीता कुठलील्याही प्रकारचे प्रवासभत्ता दिला जात नाही. त्यामुळे रोजगार सेवक फार आर्थिक अडचनीत आहेत. या करीता ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी शासनाने ग्रामरोजगार सेवकांना ८०००/-मासिक मानधन व २०००/- प्रोत्साहन देण्याचा शासन निर्णय झाला आहे. परंतु १८ महिणे उलटुन गेल्या नंतरही सदर निर्णयाची अमलबजावणी करण्यात येत

नसल्यामुळे ग्रामरोजगार सहाय्यकावर अत्यंत बिकट परिस्थिती आलेली आहे. करिता आपणास नम्र विनंती की, मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत चर्चा करूण आपण हा विषय निकाली काडुण ३ ऑक्टोंबर २०२४ चा ग्रामरोजगार सेवक संदर्भात घेतलेल्या शासन निर्णयाची अमलबजावणी करावी हि विनंती

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button