खानदेशजळगावा जिल्हा
वाहन चालक यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये मोठ्या संख्येने जाहिर प्रवेश !श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामान्य माणूस ला न्याय मिळवून देणार वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे

दुपारी चार वाजता खडकवासला विधानसभा नांदेड फाटा येथील 40 चालक ड्रायव्हर यांचा प्रवेश वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मध्ये झाला वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन अध्यक्ष पुणे शहर विशाल भाऊ कसबे वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष पुणे अजयभाऊ भालशंकर या दोन्ही मान्यवराच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन युवक आघाडी खडकवासला अध्यक्ष राजेंद्र कांबळे विधानसभा महासचिव मधुकर दुपारगुडे युवक आघाडी उपाध्यक्ष राहुल जी डीबरे वंचित माथाडी सचिव पुणे शहर कांबळे ख. विधा. सरचिटणीस गौतम तायडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते तसेच येणाऱ्या 28 तारखेला शाखा उद्घाटन खडकवासला मतदारसंघात ओपन करण्याचे आश्वासन चालक ड्रायव्हर यांनी देण्यात आले



