महाराष्ट्र

मालेगाव नवीन बसस्थानक येथे एस टी बसची पूजा करून वाहतूक नियंत्रक रवी चव्हाण यांनी केली दिवाळी साजरी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – मालेगाव स्थानिक नवीन बसस्थानक येथे आज दिनांक 1 नोव्हेंबर सकाळी 7 वाजता पूजा करून सर्व प्रवाश्याना यांना मिठाई वाटून दीपावली साजरी करण्यात आली
तसेच वाहतूक निरीक्षक ‘च्या सहकाऱ्यांने दिवाळी साजरी करण्यात आली.
तसेच लायटिंग, हार, रंगरंगोटी , दिवे, लावण्यात आल्या तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला सकाळी 7 वाजता पूजा करण्यात आली. दोन बस ची सजावट करण्यात आली ‘जे इतरांचे जीवन प्रकाशित करतात त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सन्मान करण्याचा हाच योग्य मार्ग आहे’वाहतूक नियंत्रक रवी चव्हाण, यांनी बोलतानी सांगितले आहे. नवीन बस्थानक कर्मचारी अजय गायकवाड, शेशराव कुटे,विशाल सावळे,सोनू धूळधुळे, रवी माने, शालीराम कड, ज्योती सीताबराव,हे सर्व उपस्थिती होती चव्हाण साराने सर्व प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button