गुन्हेगारीमहाराष्ट्रसामाजिक

मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीचे तामगाव पोलिसांनी आवडल्या मुसक्या दोन्ही मोटरसायकल जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी भगवान पाखरे
पो स्टे अ प न 389 /2023 कलम 379 भा द वी तसेचअ प क्र 04/2024 कलम 379 भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल असून
दोन्ही गुन्ह्यातील मोटर सायकल चोरी झालेली असून त्यामध्ये आरोपी नामे दत्तात्रय मनोहर वेरूळकर राहणार धामणगाव गोतमारे तालुका संग्रामपूर असून त्याचा सुगावा करून तो मिळून आल्याने त्याला पो स्टे अ प नु 389 /23 कलम 379 भांदवी मध्ये अटक केली व मा न्यायालय प्रथम वर्ग संग्रामपूर येथे पेश केले असता नमूद आरोपी याचा दिनांक06/02/2024 रोजी पावेतो पीसीआर मिळाल्याने त्यास सदर गुण्या संबंधाने विचारपूस केली असता गोपाळ श्रीकृष्ण राऊत रा सगोडा यांची असलेली हिरो एच एफ डीलक्स
काळ्या लाल पांढरा पट्टा असलेली एम एच 28 बी एल 94 07 किंमत 40 हजार रुपये ही मी अमोल जीवनसिंग सोळंके राहणार निवाना यांच्या सांगण्यावरून चोरून नेऊन त्याला दिली असे सांगितल्यावरून आरोपी अमोल जीवन सिंग सोळंके या सदर गुन्ह्यात अटक करून त्याचे कडून सदर मोटरसायकल जप्त करण्यात आली तसेच आरोपी दत्तात्रय मनोहर वेरूळ कार राहणार धामणगाव गोतमारे तालुका संग्रामपूर यांनी मी संजय श्रावण मोहे राहणार निवाना यांची बजाज पल्सर मोटर सायकल क्रमांक एम एच 28 बी एच 20 77 ही चोरून नेऊन ती मी अंजनगाव सुर्जी बस स्टॅन्ड ला लावली आहे सदर मोटरसायकल अंजनगाव सुर्जी येथे जाऊन आरोपीकडून जप्त करण्यात आली पो स्टे तामगाव येथे अ प क्र 389 /2023 कलम 379 भांदवी तसेचअ प 04/2024 कलम 379 भांदवी प्रमाणे दाखल असून नमूद दोन्ही गुन्ह्यात आरोपी दत्तात्रय मनोहर वेरुळकर राहणार धामणगाव गोतमारे तालुका संग्रामपूर व आरोपी अमोल जीवनसिंग सोळुंके राहणार निवांना यांचेकडून चोरी गेलेले दोन्ही मोटरसायकल किंमत एक लाख 40 हजार रुपये च्या जप्त करण्यात आले आहे
सदरची कारवाई ही मा श्री सुनील कडासने साहेब पोलीस अधीक्षक बुलढाणा मा अशोक थोरात साहेब अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री देवमन गवळी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सं पो नी राजेंद्र पवार ठाणेदार तमगाव पोलीस स्टेशन ये एस आय राम किसन गवळी ब न 1558 पो ना संतोष गाडे ब न 207 मनीष वानखडे गोपनीय अंमलदार ब न 26 45 चालक पो हे का संतोष आखरें ब न 55o यांनी केले आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button