Uncategorized

६०वर्ष वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या

शेगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुन्या चिचोली रोडवर येथील रहिवासी शालिग्राम ढगे या इसमाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडगीस आले मृत्यूच्या मुलाने माझे वडील हरवलेले आहेत असे शहर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला होता स्वतः हरिओम ढगे याने शोध घेतला असता त्याच्या वडिलांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडगीस आले यावरून शेगाव शहर पोलीस स्टेशन यावरू तपास ए एसआय गावंडे पुढील तपास करीत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button