महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सई बाई मोठे रुग्णालय शेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सई बाई मोठे रुग्णालय शेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
शेगाव (प्रतिनिधी) आजच्या धावत्या युगात आजारपणाचे लक्षण नेहमी जाणवत असतात. डॉक्टरांची विविध सल्ले.तापीने खोकला सर्दी तसेच डॉक्टरांचे विविध चाचण्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी रक्ताच्या विविध चाचण्या करायला लावतात. त्या भावी कोणत्या आहाराची मोठे लक्षण समोर येत नाही. शिवाय रक्ताचा अभाव जाणवता काही पेशंटला अकोला जी एम सी करता हलवण्यात येते . रुग्णांना वेळेवर रक्ताचा तुटवडा भासतो. रुग्णांना रक्ताचा तुटवला भासू नये व रुग्णांना योग्य वेळी रक्त मिळून त्या त्यांच्या वर उपचार व्हावे व रुग्णांच्या जीवाचा खेळ होऊ नये.ही संकल्पना लक्षात घेऊन बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख उमेश शेळके आज रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रक्तदान करून मोलाचा व माणुसकीचा वाटा जोपासलेला आहे. नवा संकल्प नवा ध्यास ब्रीदवाक्याची जाणीव उमेश शेळके यांनी मनात रुजवून आजच्या दिवशी राजकीय किंवा सामाजिक शक्तीचे प्रदर्शन किंवा शासकीय डावपेच व कोणत्याही प्रकारचे रोड शो न करता अगदी साध्या रीतीने आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करून समाजात एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहे. यात मात्र काही शंका नाही.
रक्तसंकलन..डॉ दिनेश खेताडे,तंत्रज्ञ शिवशंकर गोडघासे,अनिकेत निकम,रक्तपेढी
अधिपरीचारक परमेश्वर इंगळे,प्रदीप बकाल बाळासाहेबांची युवा सेना तालुकाप्रमुख उमेश शेळके शेगाव विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अजय कोकाटे ज्ञानेश्वर धमाळ, महेश हिंगणे, ज्ञानेश्वर हिंगणे, गोपाल हिंगणे, अक्षय हिंगणे, निलेश शेळके, गणेश बिलवार,विजय सरदार गजानन बापू,सागर वानखडे इत्यादींची उपस्थिती होती.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे



