भोनगाव येथे जिल्हा परिषद शाळेत लेटर व पेन यांचा वाटपस्व. कार्तिक पहुरकर यांच्या दुतीय स्मृतीदिनानिमित्त जि.प.शाळा विद्यार्थ्यांना मोफत लेटर बुक व पेन वाटप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विदर्भ प्रतिनिधी श्याम पहुरकर
भोनगाव स्व कार्तिक प्रभाकर पहुरकर यांच्या दुतीय स्मृतीदिनानिमित्त भोनगांव येथील जिल्हा परिषद शाळेत लेटर बुक व पेन विद्यार्थ्यांना प्रभाकर पहुरकर यांच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी भोनगांव येथील प्रभाकरराव पहुरकर यांच्या हस्ते मोफत लेटर बुक व पेन वाटप करण्यात आले आहे.
स्व. कार्तिकच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर सामाजिक उपक्रम राबविण्यात आला असून या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेतील मुलांना लेटर व पेन यावेळी स्व. कार्तिक प्रभाकर यांनी दिली आहे. स्व. कार्तिक पहुरकर याच्या माध्यमातून यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवून कार्तिकच्या आठवणींना उजाळा त्यामुळे कार्तिक आमच्या सदैव स्मरणात राहील असे मत कार्तिकची आई सौ. कविता पहुरकर यांनी व्यक्त केले. दिलेल्या मोफत लेटर बुक व पेन समावेश असून १०१ विद्यार्थ्यांना लेटर व पेन वाटप करण्यात आल आहे
जिल्हा परिषद
शाळेचे व समितीचे अध्यक्ष अमोल मोरखडे. मुख्याध्यापक. अघडते मॅडम.सह शिक्षक वैराळकर. सोळंके मॅडम. खसारे मॅडम
दोन गाव ग्रामपंचायत चे सरपंच
सत्यवान मोरखडे, उपसरपंच वैभव पातूडे, व सदस्य प्रविण कोल्हे, संतोष अप्तुकार विठ्ठल भामर्दे गजानन रताळे, संजू भाऊ लोणाग्रे, प्रफुल शेळके, सौ शांताबाई पहुरकर, श्याम पहुरकर, प्रतीक पहुरकर, सौ. सोनियां पहुरकर याच्यांसह समस्त परिवार उपस्थित होते.



