
पुरवठा विभाग खामगाव श्री. ठाकरे साहेब यांची निरीक्षक अधिकारी पदी नियुक्ती….., खामगाव प्रतिनिधी, जीडी रोकडे खामगाव येथे कार्यरत असलेले श्री .भगत साहेब हे मागील तीन ते चार वर्षांपासून निरीक्षक अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे. त्यामुळे खामगाव येथे कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक, श्री ठाकरे साहेब यांना पुरवठा विभाग निरीक्षक अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. …



