बुलढाणामहाराष्ट्र

अवैद्य ‌रैती वाहतुक करणारे आता गाळ झोपेतच

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सविस्तर वृत्त असे आहे की अवैद्य ‌रैती वाहतुक करणार्याचा चांगलाच उत आला होता परंतु काही दीवसा पहीलेच शासनाने विविध ठिकाणी गैण खणीज तपासनी बैठे पथक तैनात करून नदीच्या पात्रातलील अवैद्य ‌रैती उत्खनन करणारे आता चांगलेगलेच अडकले आता रात्र आणी दिवस झोपाच काढ़ा असेही दिवस आले पुरवठा विभागाची महत्वाची मिटींग होऊन आता नविन अटी नियम लागु झाले जो कोणी अवैद्य ‌रैती वाहतुक करणारे जर पेट्रोल डीजल भरण्या साठी जर पंपावर आले तर यांना पेट्रोल व डीजल कोणत्याही पेट्रोल पंप धारकांनी देऊ नये पंपावर ज्या सोई सुविधा उपलब्ध असतात जसे हवा भरणे पिण्याचे पाणी वाशरुम कोणतीही सुविधा यांना देऊ नये कोणताही अवैद्य ‌रैती वाहतुक तसेच टिप्पर टैक्तर विना नंबर प्लेट ची गाड़ी आल्यास पेट्रोल डीजल देऊ नये जर दिल्यास पेट्रोल पंप धारकांवर कारवाही करण्यात येईल‌ आता अवैद्य ‌रैती उत्खनन करणांरे चांगलेच अळचनीत आलेले दिसुन येतात तलाठी कोतवाल पुरवठा विभाग तहसील पेट्रोल पंप धारक नायब तहसीलदार महसुल तहसीलदार यांनी एकत्र येऊन हा मोठा धाळशी निर्णय घेतला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button